सुचना प्रिय सभासद, संस्थेतील थकीत कर्ज खात्यांची माहिती मित्र संस्थेमार्फत CIBIL ला पाठवली जाणार आहे, जर आपले खाते थकीत असेल तर 10 सप्टेंबर पर्यंत खाते रेगुलर करुन घ्यावे हि विनंती. | सुचना प्रिय सभासद, संस्थेतील थकीत कर्ज खात्यांची माहिती मित्र संस्थेमार्फत CIBIL ला पाठवली जाणार आहे, जर आपले खाते थकीत असेल तर 10 सप्टेंबर पर्यंत खाते रेगुलर करुन घ्यावे हि विनंती. | सुचना प्रिय सभासद, संस्थेतील थकीत कर्ज खात्यांची माहिती मित्र संस्थेमार्फत CIBIL ला पाठवली जाणार आहे, जर आपले खाते थकीत असेल तर 10 सप्टेंबर पर्यंत खाते रेगुलर करुन घ्यावे हि विनंती.

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी विविध योजना

माणसं आपली असली की
बँकिंग सोपं होतं !

तुळजाभवानी अर्बन - आपली माणसं, आपला विकास. तुमच्या सर्व दैनंदिन आणि व्यावहारिक गरजा
पूर्ण करण्यासाठी एक परिपूर्ण बँकिंग सेवा!

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी विविध योजना

आम्ही जपतो नाते
आर्थिक व्यवहाराच्या पलीकडे!

आकर्षक कर्ज योजनांचा व ठेव योजनांचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या
तुळजाभवानी अर्बनच्या जवळच्या शाखेला.

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी विविध योजना

बँकेची कामे आता झटपट,
एका 'क्लिक' सरशी!

आम्ही जाणतो आपल्या गरजा म्हणूनच बदलत्या काळानुसार बँकिंग आणले आहे आता
एका क्लिक वर तुळजाभवानी अर्बन मोबाईल बँकिंग

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी

  • परिपूर्ण बँकिंग सेवा तुमच्या सर्व गरजांसाठी

  • ठेव योजना

  • कर्ज योजना

  • इतर सेवा

  • खाते

  • परिपूर्ण बँकिंग सेवा तुमच्या सर्व गरजांसाठी

  • ठेव योजना

  • कर्ज योजना

  • इतर सेवा

  • खाते

तुळजाभवानी अर्बन

अत्याधुनिक डिजिटल बँकिंग सेवा सुविधा

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी आजच्या काळानुरूप आपल्या माणसांसाठी खास घेऊन आलो आहोत नामांकित बँकिंग सेवा…

डिजिटल बँकिंग

या आधुनिक काळात आता तुम्हीही राहा कायम एक पाऊल पुढे! सोप्या, सुरक्षित आणि वेगवान आर्थिक व्यवहारांसाठी निवडा आमची डिजिटल बँकिंग सेवा.

लॉकर सुविधा

आता तुम्ही निश्चिंत राहा, एका दर्जेदार आणि भव्य लॉकर सुविधेसह तुमचा आयुष्यभराचा मौल्यवान ठेवा जपण्या करीता आम्ही अहोरात्र तत्पर आहोत.

बचत खाते

तुमच्या बचतीचा खरा साथीदार म्हणजे आमची बचत खाते सेवा, जिथे तुमची बचत केवळ सुरक्षितच राहत नाही तर जोडीला उत्तम परतावा देखील मिळेल.

  • 300+ कर्मचारी
  • 150k+ आनंदी ग्राहक

संस्थेविषयी

आपुलकीपूर्ण तत्पर सेवा देणारी.. तुळजाभवानी मल्टीस्टेट

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून हा हक्क प्रत्येकाला मिळवून देण्याच्या हेतूने, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई जगदंबा तुळजाभवानीच्या कृपा आशीर्वादाने तुळजाभवानी अर्बनची स्थापना बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात करण्यात आली. तेव्हा पासून आजतागायत 18 वर्षे होऊन गेली, संस्था आपले कार्य अविरतपणे करत आहे. समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना अर्थ सहाय्य देऊन बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणण्यात संस्थेचा मोलाचा वाटा आहे.

  • पारदर्शी व्यवहार
  • उत्तम बॅकिंग सेवा

छोट्याशा रोपट्या पासून झालेली ही सुरवात आज ग्राहकांच्या सहकार्य, विश्वास आणि थोरा मोठयाच्या आशिर्वादामुळे भव्य वटवृक्षात रूपांतरित झाली आहे.

ठेव योजना

आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी गरज असते योग्य आर्थिक नियोजनाची, आणि हे नियोजन गुंतवणुकीतूनच होते. आपल्या कष्टाच्या कमाईला योग्य न्याय देऊन वाढवण्याचे आणि जपण्याचे काम आम्ही करतो.

कर्ज योजना

आपल्यावर केव्हा कोणती वेळ येईल हे सागंता येत नाही. मात्र आम्ही जाणतो तुमच्या गरजांना, स्वप्नांना आणि अडचणींना, म्हणूनच तुमच्या प्रत्येक चांगल्या-वाईट काळात तुळजाभवानी अर्बन देते तुम्हाला खंबीर पाठींबा.

We Offer Banking For Everyone

EMI online calculator

Get your loan calculated easily lorem ipsum dolor

Home Loan

  • Loan Amount

    $15000
  • Loan terms

    5 Years
  • interest rate

    4%
  • Expected Monthly EMI

    $7000

  • Interest Amount

    $400

  • Total Payable Amount

    $18000

Vehicle Loan

  • Loan Amount

    $15000
  • Loan terms

    5 Years
  • interest rate

    4%
  • Expected Monthly EMI

    $7000

  • Interest Amount

    $400

  • Total Payable Amount

    $18000

Education Loan

  • Loan Amount

    $15000
  • Loan terms

    5 Years
  • interest rate

    4%
  • Expected Monthly EMI

    $7000

  • Interest Amount

    $400

  • Total Payable Amount

    $18000

Personal Loan

  • Loan Amount

    $15000
  • Loan terms

    5 Years
  • interest rate

    4%
  • Expected Monthly EMI

    $7000

  • Interest Amount

    $400

  • Total Payable Amount

    $18000

स्मार्ट बॅकिंग सेवा

आधुनिक जगात, अनुभवा आधुनिक बँकिंग!

ठेव योजना आणि कर्ज योजना याही पलीकडे जाऊन, ग्राहकासाठी बँकिंग सोपी, सुरक्षित व जलद व्हावी म्हणून तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट संस्था मोबाईल, बँकिंग व इंटरनेट बँकिंगची देखील सेवा देते.

  • मोबाईल बँकिंग

    आता बँकिंग सेवा तुमच्या हातात! कधीही कुठूनही करा सुरक्षित आर्थिक व्यवहार.

  • इंटरनेट बँकिंग

    आता बँकिंग सेवा झाल्या अधिक आधुनिक, अधिक जलद आणि अधिक सुरक्षित सुद्धा.

  • फ्री IMPS सेवा

    आता कुठल्याही खात्यात पैसे पाठवा एका सेकंदात तुळजाभवानी अर्बनच्या फ्री IMPS सेवेसोबत.

बदलत्या काळाची गरज ओळखून तुळजाभवानी अर्बन ग्राहकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच तत्पर असते त्यामुळेच तुळजाभवानी अर्बन तुमच्या प्रत्येक गरजेसाठी घेऊन आले आहेत विविध अत्याधुनिक परिपूर्ण डिजिटल बँकिंग सेवा.

तुळजाभवानी अर्बन

अर्थसहाय्यासाठी कायम तुमच्या पाठीशी

तुमच्या गरजेला तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट कायम तुमच्या पाठीशी आहे, आम्ही देतो तुमच्या गरजे प्रमाणे अनेक प्रकारचे कर्ज त्यामुळे आता घर घ्यायचं असो किंवा व्यवसायाची सुरवात करायची असो - मुलांचं शिक्षण असो किंवा पिकाची लागवड, जिथे पैशाची कमी तिथे तुमच्या मदतीला सज्ज आम्ही.

एल आय सी (LIC) पॉलिसी तारण कर्ज

आता कर्ज मिळणं झालं अगदी सोपं, आपल्या एल आय सी वर कमीत-कमी व्याजदरात तात्काळ मिळावा 5 लाखांपर्यत कर्ज, जोडीला कर्जाच्या रकमे इतका अपघाती विमा!

बळीराजा गोल्ड लोण

सोन्यानेच येतील सोन्याचे दिवस! आता गरजेच्या वेळी दागिने विकण्याची गरज नाही. आपल्या संस्थेतून अत्यंत मुबलक व्याजदरात, त्वरित सोने तारण कर्ज घ्या, आणि चिंतामुक्त व्हा.

व्यावसायिक कर्ज

व्यवसाय म्हटलं की वेळेत भांडवल मिळणं गरजेचं असतं, म्हणून आम्ही देतो कमी व्याजदरात, तात्काळ 25 लाखांपर्यंतचे व्यावसायिक कर्ज शिवाय मॉर्टगेजचा खर्च देखील संस्था करते.

आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी

आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल

आपला कष्टाचा पैसा, हा आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरक्षित रहावा !! आपल्या पाल्यांच्या सुवर्णमय भविष्यासाठी आपण जीवाचे रान करत असतो.

Trades FX

Dolor amety consectetur vulputate adipiscing elit mil. Nunc libero.

Mutual Funds

Dolor amety consectetur vulputate adipiscing elit mil. Nunc libero.

Multi Currency AC’s

Dolor amety consectetur vulputate adipiscing elit mil. Nunc libero.

  • 0 k
    कोटींचा व्यवसाय
  • 0 k
    समाधानी ग्राहक
  • 0
    वर्षांपासून अविरत विश्वसनीय सेवा

तुळजाभवानी अर्बन

ब्लॉग्सच्या माध्यमातून शिका पर्सनल फायनान्स!

आता ब्लॉगच्या माध्यमातून शिका उत्तम परतावा देणारे गुंतवणुकीचे मार्ग, वाजवी दरात लोन घेण्याचं ज्ञान व गरजे नुसार योग्य खात्यांची माहिती. चला शिकूया पर्सनल फायनान्स!!

तुळजाभवानी अर्बन

प्रत्येकाची गरज: बँकेत एक बचत खाते असणे...

बचत खाते उघडल्याने खातेधारकाला अनेक फायदे मिळतात, जे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक असतात. जर तुम्ही आधी बचत खाते उघडले नसेल, तर खालील फायदे मिळवण्यासाठी तुम्ही ते आता उघडले पाहिजे:

  • चेक भरताना ह्या गोष्टी करणे गरजेचे!

    चेक हे एक आर्थिक साधन आहे जे वापरकर्त्यांना सुरक्षित पद्धतीने व्यवहार करू देतं. जेव्हा हे धनादेश (चेक) योग्यरित्या लिहिलेले नसतात, तेव्हा ते नाकारले जाऊ शकतात किंवा बँकेचा अनादर केला जाऊ शकतो. चेकमध्ये कोणत्याही प्रकारची डिफॉल्ट किंवा ओव्हरराईटिंग समस्या चेकवर प्रक्रिया करणे कठीण करू शकते.

  • ही बँकेत गेल्यावर डिपॉझिट स्लिप म्हणजे नक्की काय असते?

    डिपॉझिट स्लिप हा एक छोटासा कागदी फॉर्म आहे जो बँक ग्राहक बँक खात्यात पैसे जमा करताना समाविष्ट करतो. डिपॉझिट स्लिपमध्ये तारीख, ठेवीदाराचे नाव, ठेवीदाराचा खाते क्रमांक आणि जमा केलेल्या रकमा नमूद केल्या जातात.मोठ्या बँकांमध्येही बँक डिपॉझिट स्लिप्स दुर्मिळ होत आहेत. तथापि, तुम्ही पेमेंट करण्यासाठी जाता तेव्हा ते काय आहेत आणि ते कसे कार्य करतात याची कल्पना असणे अत्यावश्यक आहे. मूलत:, बँक डिपॉझिट स्लिप ही धनादेश किंवा रोख पेमेंटमधील प्रक्रियेतील महत्वाची वस्तू आहे जी बँकेला योग्य रक्कम योग्य खात्यात पोहोचते याची खात्री करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती देते.

Go To Top