कष्टाने पै-पै जमवून केलेली बचत योग्य वेळी, योग्य ठिकाणी गुंतवणे गरजेचं आहे; जिथे मिळेल सुरक्षिततेची हमी आणि आकर्षक परतावा. म्हणूच तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी देते मुदत ठेव योजना, विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेत अधिकत्तम व्याज मिळते. म्हणजे गुंतवणुकचं होऊ शकते कमाईचे साधन...
मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक व अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
अनेकदा घरी येणारं उत्पन्न कुटूंबाच्या छोट्या-छोट्या गरजा पुरवण्यातच खर्च होऊन जातं, आणि नेमक्या गरजेच्या वेळी खात्यात काहीच शिल्लक राहत नाही. म्हणून एका शिस्तबद्ध पद्धतीने बचत करायला हवी, आणि त्यासाठीच तर आहे तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीची आवर्त ठेव योजना. दरमहा केलीली ही छोटीशी गुंतवणूक पूर्ण करेल मोठी स्वप्न.
आवर्तक ठेव योजनेमध्ये गुंतवणूक व अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
आपण कायम म्हणतो 'थेंबे-थेंबे तळे साचे' मग त्याच नियमाला धरून भविष्याची तरतूद करून ठेवा, संस्थेच्या मासिक ठेव योजनेत दरमहा थोडी-थोडी गुंतवणूक करा आणि निवृत्तीनंतर आनंद घ्या समाधानी जीवनाचा. आपल्या मासिक ठेव योजनेचा परतावा दरमहा जमा होईल सरळ तुमच्या खात्यात. आजची छोटीशी तरतूद म्हणजे उद्याचा मनसोक्त आनंद!
मासिक ठेव योजनेमध्ये गुंतवणूक व अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
दैनंदिन कमाई रोज हातात येत असली तरी महिन्याच्या शेवटी काहीच शिल्लक पडत नाही? मग अशा परिस्थितीत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीची दैनंदिन ठेव योजना तुमच्यासाठी आहे सर्वोत्तम योजना, आपल्या कमाईतला अगदी छोटासा भाग या योजनेत गुंतवायचा आहे, काही वर्षांनंतर ही छोटीशी गुंतवणूक आकर्षक व्याजदरासह एक मोठी रक्कम झालेली असेल, जी करेल तुमचे स्वप्न पूर्ण. दैनंदिन ठेव योजनेमध्ये गुंतवणूक व अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
तुमचे पैसे काही वर्षातच दीडपट होऊ शकता! तुमच्या मोठ्या-मोठ्या स्वप्नांसाठी आमची छोटीशी तरतूद, तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या दाम दीडपट ठेव योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा दीडपट परतावा हमखास. अशक्य स्वप्नपूर्तीची तयारी करा आजपासूनच...
दाम दीडपट ठेव योजनेमध्ये गुंतवणूक व अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
आजच्या काळात आपली गुंतवणूक दुप्पट व्हावी असं प्रत्येकाला वाटतं, पण ही गुंतवणूक विश्वसनीय ठिकाणीच व्हायला हवी, जिथे मिळेल खात्रीशीर परतावा, म्हणूनच निवडा असंख्य ग्राहकांचा विश्वास, पैसे डबल करण्याचा उत्तम आणि सुरक्षित पर्याय - तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीची दाम दुप्पट ठेव योजना.
दाम दुप्पट ठेव योजनेमध्ये गुंतवणूक व अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीला भेट द्या.
मुलीचं लग्न असो किंवा सुनेचा गृहप्रवेश, लग्नसोहळ्यासाठी खर्च तर येतोच, पण तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीची शुभ विवाह ठेव योजना असताना खर्चाची चिंता कशाला!? मुलांच्या लग्नासाठी आज शुभ विवाह ठेव योजनेमध्ये पैशांची गुंतवणूक करा, आणि १८ वर्षानंतर व्याजासहित मिळवा लग्नाकरिता एक मोठी रक्कम!
शुभ विवाह ठेव योजनेमध्ये गुंतवणूक व अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.