बँकिंग सेवांसाठी आता तासंतास लांब रांगेत उभं राहण्याची गरज नाही. तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी एसएमएसद्वारे (SMS) मोबाईल बँकिंगची सेवा देते. त्यामुळे, तुमच्याकडे स्मार्टफोन नसला, आणि अगदी बेसिक फीचर्स असलेला मोबाईल असेल तरीही, तुम्ही एसएमएसद्वारे मोबाईल बँकिंगचा वापर करू शकता.
प्ले स्टोअर वरून आजचं डाउनलोड करा तुळजाभवानी अर्बन मोबाइल बँकिंग ऍप किंवा त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
आजच्या आधुनिक काळात प्रत्येक हातात स्मार्टफोन आहे आणि प्रत्येक घरात संगणक आहे. शिवाय इंटरनेट मुळे प्रत्येक छोटी-मोठी कामं सोप्पी झाली आहेत; अगदी बँकिंग सुद्धा... तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी तुम्हाला देते इंटरनेट बँकिंग, ज्याद्वारे तुम्ही कधीही-कुठूनही करू शकता सर्व प्रकारचे बँकिंग व्यवहार, म्हणजे आता बँक असेल कायम तुमच्या हातात.
मोबाईल बँकिंग व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
जग कितीही डिजिटलाईज झालं तरी दागिने, महत्वाची कागदपत्रे , सर्टिफिकेट्स, इन्शुरन्सची व प्रॉपर्टीची ओरिजनल कागदपत्रे सांभाळणं खूप गरजेचं असतं आणि या गरजेवर सर्वोत्तम उपाय म्हणजे तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीची लॉकर सुविधा जिथे तुमच्या सर्व प्रकारच्या महत्वाच्या वस्तू राहतील अगदी सुरक्षित. मराठवाड्यातील एकमेव भक्कम, सुरक्षित व सुसज्ज उंडरग्राऊंड 1000 लॉकर असलेली लॉकर सुविधा फक्त तुळजाभवानी अर्बन मध्ये.
लॉकर सुविधा व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.