नवा व्यवसाय सुरु करायचा असो किंवा चालू व्यवसायाची वृद्धी, आता तुमच्या प्रगतीचा सोबती तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे व्यावसायिक कर्ज. भांडवली खर्च, नवीन यंत्रसामग्री, ऑपरेशनल खर्च किंवा पायाभूत सुविधा निर्माण करणे अशा व्यवसायाच्या प्रत्येक गरजेसाठी आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. कमी व्याजदर आणि तात्काळ मंजुरी सह प्रतिस्पर्ध्यांना सोडा मागे, आणि तुम्ही राहा कायम पुढे.
व्यावसायिक कर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
तुमच्या आनंदामध्ये आता कुठल्याही आर्थिक अडचणी येणार नाहीत, कारण तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी तुम्हाला ऑफर करते, वैयक्तिक कर्ज. परदेशाची ट्रिप असो किंवा शैक्षणिक खर्च, मेडिकल आणीबाणी असो किंवा सण-सोहळ्याची खरेदी प्रत्येक वैयक्तिक गरजेसाठी मिळेल अल्प दरात त्वरित कर्ज. आणि हो, आम्ही आपल्या गरजा समजून वैयक्तिक कर्ज त्वरित मंजूर करतो.
वैयक्तिक कर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
जीवनात अनेकदा अशी आणीबाणी येते जेव्हा काही खर्च टाळता येत नाही, जसे की घर दुरुस्ती, शिक्षण, आजारपण, जीवनावश्यक खरेदी, ई. अशा वेळी अगदी पगार हाती येवोस्तरही वेळ ढकलता येत नाही, या गरजांच्या दुविधेतून तुम्हाला सोडवण्यासाठी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी देते पगार तारण कर्ज. मग आता छोट्या मोठ्या अडचणींना करा कायमचं गुड बाय!
पगार तारण कर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
आर्थिक विवंचनेत ऐन वेळेवर पैसे उभे करणे ही एक मोठी कसरत असते. अशा वेळी तुमचं सोनंच करेल तुमची मदत. तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोने तारण कर्ज योजनेतून अगदी कमी वेळेत, कमी कागदपत्रात तुम्हाला पैसे मिळू शकतात. सोने तारण ठेवून पैसे घेणे हा मार्ग सोपा आणि सोईस्कर आहे शिवाय व्याजदरही अगदी कमी.
सोने तारण कर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
तुम्ही नोकरदार असो वा व्यावसायिक आज वाहन ही प्रत्येकाची जीवनावश्यक गरज आहे. आपली स्वतःची कार किंवा बाईक असणे म्हणजे हवे तेव्हा हवे तिथे जाण्याचे स्वातंत्र्य, मात्र, दरवर्षी वाहनांच्या किमती वाढत आहेत. इतकी मोठी किंमत देणं प्रत्येक वेळी शक्य नसतं, म्हणूनच तुमच्या सेवेत आहे तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे वाहन कर्ज. मुबलक दरात तात्काळ मंजुरी.
वाहन कर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
आता आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला तुमची मालमत्ता विकण्याची आवश्यकता नाही, बऱ्याचदा गरजेच्या वेळी संपत्ती विकण्याचे टोकाचे निर्णय घ्यावे लागतात पण आम्ही तुमच्या अडचणी आणि गरजांना जाणतो म्हणूनच देतो तारण कर्ज. तुम्ही आपली संपत्ती तारण ठेऊन गरजे नुसार लोन घेऊ शकता आणि संपत्ती न विकत आपल्या गरजांना सहज पूर्ण करू शकता.
तारण कर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
देशाचा अन्नदाता शेतकरी कायम आनंदी राहणं गरजेचं आहे, त्याच्या अडचणी व त्याच्यावर येणारी संकट जाणतो आम्ही आणि म्हणूनच बळीराजाच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी देते समृद्ध शेतकरी कर्ज. कारण अन्नदाता समाधानी असेल तरच देशाची भूक भागेल.
समृद्ध शेतकरी कर्ज योजना व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
पैशांची गरज भासली की आपल्याला सर्वात अगोदर आठवते आपली गुंतवणूक, पण वेळेच्या आधी काढून घेतलेली गुंतवणूक तुम्हाला पूर्ण परतावा देत नाही आणि ज्या हेतूने ती गुंतवणूक केलेली असते तो हेतूही पूर्ण होत नाही, म्हणूनच तुमची गुंतवणूक जपण्यासाठी आम्ही देतो ठेव तारण कर्ज. आता गरज होईल पूर्ण, आणि गुंतवणूक राहील सुरक्षित.
ठेव तारण कर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
व्यवसाय सुरु झाल्यानंतर कधी आणि कशासाठी पैशाची गरज भासेल सांगता येत नाही, तीच गरज पूर्ण करण्यासाठी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी तुम्हाला कॅश क्रेडिट देते. एक योग्य वेळी, योग्य दरात दिले जाणारे कर्ज ज्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीतील कुठल्याही प्रकारची आर्थिक बाधा येणार नाही.
कॅश क्रेडिट लोन व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
घर घेणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण आजच्या काळात स्वतःच घर घेणं सोप्प नाही, कारण घर म्हटलं की असंख्य खर्च आलेच, हे आम्ही जाणतो म्हणूनच तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी देते कमी व्याजदराने गृह कर्ज. तुमच्या स्वप्नाच्या वास्तूला तुमच्या नावाची पाटी लागावी यासाठी आम्ही आहोत कायम तुमच्या सेवेत.
गृहकर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
शिक्षण हा भविष्याचा पाया आहे, आज शिक्षणासाठी केलेले प्रयत्न उद्या संपूर्ण कुटूंबाला एक प्रगल्भ व प्रतिष्ठित आयुष्य देतात. आणि हा आनंदी जीवनाचा हक्क प्रत्येकाला मिळवा म्हणून तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी देते अल्प दरात, कमी वेळेत व कमी कागतपत्रात शैक्षणिक कर्ज. म्हणजे तुमचे भविष्य होईल उज्ज्वल!
शैक्षणिक कर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर, वकील, इ. प्रोफेशनल आहात तर मग तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी देते प्रोफेशनल लोन, सर्व प्रकारच्या प्रोफेशनल्ससाठी त्वरित तात्काळ लोन सुविधा. मग आता स्वप्नांना करा साकार आणि समस्यांना द्या कायमचा पुर्णविराम.
प्रोफेशनल लोन व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
कामगार बांधवाना अनेकदा पैशाची मोठी गरज भासते, अशात पैसे आणावे कुठून हा मोठा प्रश्न असतो. पण आता चिंता सोडा तुमच्या मदतीला आहे तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीची कामगार मित्र लोन सेवा. एका हक्काच्या मित्राप्रमाणे आम्ही तुम्हाला देऊ अल्प दरात तात्काळ लोन.
कामगार मित्र लोन व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.
पैशांच्या बाबतीत चुकीचे निर्णय महागात पडू शकतात, गरजेच्या वेळी गडगंज महागडे कर्ज घेण्या ऐवजी आता अत्यंत सोप्या पद्धतीने आपली गरज पूर्ण करा. तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या एलआयसी (LIC) पॉलिसी तारण कर्ज योजना अंतर्गत, अत्यल्प दरात, एलआयसी पॉलिसी तारण ठेवून मिळवा झटपट लोन.
एलआयसी (LIC) पॉलिसी तारण कर्ज व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.