सुचना प्रिय सभासद, संस्थेतील थकीत कर्ज खात्यांची माहिती मित्र संस्थेमार्फत CIBIL ला पाठवली जाणार आहे, जर आपले खाते थकीत असेल तर 10 सप्टेंबर पर्यंत खाते रेगुलर करुन घ्यावे हि विनंती. | सुचना प्रिय सभासद, संस्थेतील थकीत कर्ज खात्यांची माहिती मित्र संस्थेमार्फत CIBIL ला पाठवली जाणार आहे, जर आपले खाते थकीत असेल तर 10 सप्टेंबर पर्यंत खाते रेगुलर करुन घ्यावे हि विनंती. | सुचना प्रिय सभासद, संस्थेतील थकीत कर्ज खात्यांची माहिती मित्र संस्थेमार्फत CIBIL ला पाठवली जाणार आहे, जर आपले खाते थकीत असेल तर 10 सप्टेंबर पर्यंत खाते रेगुलर करुन घ्यावे हि विनंती.

image
image
shape

बचत खाते

समृद्धीच्या दिशेने पहिलं पाऊल म्हणजे तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटचं बचत खातं! कारण, नावाप्रमाणे हे खाते तुम्हाला तुमची दैनंदिन बचत सुरक्षित ठेवण्याची मुभा देते. केवळ बचत नाही, तर या बचतीवर उत्तम परतावा देखील मिळतो. महत्वाचं म्हणजे या बचत खात्यात तुम्ही कधीही पैसे जमा करू शकता आणि हवे तेव्हा पैसे काढू शकता. यामध्ये पैसे जमा करणे किंवा काढणे यासाठी कोणतीही मर्यादा नाही. इतकंच नाही तर बचत खात्यासोबत चेकबुक, NEFT, RTGS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, एसएमएस बँकिंग या सुविधादेखील मिळतात, म्हणजे तुमची दैनंदिन बँकिंग होते सोपी, सुरक्षित आणि जलद. म्हणून बचतीसाठी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटचं बचत खातं बेस्ट आहे.

नवीन बचत खाते व अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.

चालू खाते

आता निवडा तुमच्या व्यवसायासाठी सुमृद्धी व भरभराटीचा नवा मार्ग, उघडा तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी मध्ये आपल्या व्यवसायाचे चालू खाते! व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या बँकिंग सेवांसाठी एक विश्वासार्ह संस्था, जिथे तुम्हाला मिळेल NEFT / RTGS / IMPS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, स्वाईप मशीन, आधार बँकिंग, इत्यादी सुविधा. आम्ही जाणतो, व्यवसाय करताना केवळ बँकिंग सेवांचीच नाही तर खंबीर पाठबळाची देखील गरज असते, म्हणूनच तुमच्या प्रत्येक आर्थिक गरजांसाठी आम्ही आहोत कायम तुमच्या सोबत. म्हणजे आता व्यावसायिक व्यवहार होतील सुरळीत, सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने…

नवीन चालू खाते व अधिक माहितीसाठी नजीकच्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.

image
image
shape
Go To Top