सुचना प्रिय सभासद, संस्थेतील थकीत कर्ज खात्यांची माहिती मित्र संस्थेमार्फत CIBIL ला पाठवली जाणार आहे, जर आपले खाते थकीत असेल तर 10 सप्टेंबर पर्यंत खाते रेगुलर करुन घ्यावे हि विनंती. | सुचना प्रिय सभासद, संस्थेतील थकीत कर्ज खात्यांची माहिती मित्र संस्थेमार्फत CIBIL ला पाठवली जाणार आहे, जर आपले खाते थकीत असेल तर 10 सप्टेंबर पर्यंत खाते रेगुलर करुन घ्यावे हि विनंती. | सुचना प्रिय सभासद, संस्थेतील थकीत कर्ज खात्यांची माहिती मित्र संस्थेमार्फत CIBIL ला पाठवली जाणार आहे, जर आपले खाते थकीत असेल तर 10 सप्टेंबर पर्यंत खाते रेगुलर करुन घ्यावे हि विनंती.

about
about

आमच्यात

सामील व्हा

shape shape

बँकिंग क्षेत्रात नोकरी करायची आहे?

जर तुम्ही आहात सुशिक्षित, व्यवहारी व बँकिंग क्षेत्रातील जबाबदाऱ्या पेलवण्यसाठी सक्षम, तर तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अथांग विश्वात तुमचं स्वागत आहे. तुमच्या अंगी जर जिद्ध, चिकाटी आणि कामाप्रती प्रेम असेल, तर आम्ही तुम्हाला देऊ नोकरीची संधी, योग्य मोबदला आणि सुखी व सक्षम जीवनाचं समाधान.


तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये नोकरीचे आवेदन करण्यासाटी hr@tuljabhavaniurban.com या इ-मेल आयडीवर आपला CV पाठवा. आम्ही आपल्याशी संपर्क करू.

प्रत्येक व्यवसायाला समाजात एक मोठा बदल घडून आण्यासाठी कुशल व समर्पक लोकांची गरज असते, आणि तुम्हीही नक्कीच त्यापैकी एक आहात; तर मग चला एकत्र मिळून अर्थविश्वात एक मोठा बदल घडून !

Go To Top
-- Hostinger Login Credential -- Username : sashmedia2024@gmail.com Password : Amanora@2016